English

सेवेची वाटचाल · नोंदणीची माहिती

नोंदणी व प्रमाणपत्रे

समाजसेवेच्या संकल्पातून सुदर्शनच्या कार्याचा प्रारंभ.

सुदर्शनच्या सेवाकार्याला १८ जून २०२३ रोजी सुरुवात झाली. त्यानंतर सुमारे एक महिन्याने, १९ जुलै २०२३ रोजी संस्थेची अधिकृत नोंदणी झाली. सेवाकार्याच्या या प्रारंभाची आठवण म्हणून दरवर्षी १८ जून रोजी संस्थेचा वर्धापन दिन साजरा केला जातो.

01

१८ जून २०२३

सेवाकार्याचा प्रारंभ

आरोग्य, जनजागृती आणि समाजसेवेसाठी सुरू झालेली वाटचाल.

वर्धापन दिन · दरवर्षी १८ जून
02

१९ जुलै २०२३

संस्थेची अधिकृत नोंदणी

संस्थेच्या मूळ नावाने झालेली कायदेशीर नोंदणी.

CIN · U88900PN2023NPL222359
03

२३ ऑक्टोबर २०२६

CSR नोंदणी

CSR उपक्रम राबविण्यासाठी ROC पुणे यांच्या पत्रानुसार नोंदणी.

CSR00119640

अधिकृत कागदपत्रे

प्रमाणपत्रे पाहा

७ सप्टेंबर २०२६ · कॉर्पोरेट कार्य मंत्रालय

नावबदलानंतरचे नोंदणी प्रमाणपत्र

CIN: U88900PN2023NPL222359

“सुदर्शन कॅन्सर हॉस्पिटल अँड रिसर्च फाउंडेशन” हे नाव बदलून “सुदर्शन भारत सेवा फाउंडेशन” झाल्याचे हे प्रमाणपत्र आहे. संस्थेची मूळ नोंदणी तारीख १९ जुलै २०२३ आहे.

नावबदलानंतरचे नोंदणी प्रमाणपत्र
प्रमाणपत्र मोठे पाहण्यासाठी चित्रावर स्पर्श करा.
मूळ नोंदणीचा संदर्भ · १९ जुलै २०२३मूळ नोंदणी प्रमाणपत्राची प्रत पाहा

२३ ऑक्टोबर २०२६ · ROC पुणे

CSR नोंदणी मंजुरीपत्र

CSR00119640

CSR उपक्रम राबविण्यासाठी संस्थेच्या नोंदणीचे मंजुरीपत्र. अर्जाचा संदर्भ क्रमांक (SRN): AC7007934.

CSR नोंदणी मंजुरीपत्र
प्रमाणपत्र मोठे पाहण्यासाठी चित्रावर स्पर्श करा.

प्रमाणपत्रांच्या मूळ प्रती येथे दिल्या आहेत. त्यावरील नाव व पत्ता हे प्रमाणपत्र जारी केल्यावेळचे आहेत. सध्याच्या कार्यालयाच्या पत्त्यासाठी संपर्क विभाग पाहा.